New photos, videos and competitive examination material updated.Do visit the different sections of this website.

About Me

Name:  Lt Col (Dr) Satish Dhage

  (लेफ्टनंट कर्नल डॉ सतीश ढगे )

Qualifications: MBBS, M.D. (Community Medicine), MBA (Hospital management), Post graduate Diploma in Medicolegal Ethics (PGDMLE) from NLSIU Bengaluru, LLB* (Pursuing)

Present Appointment: Founder Director, MGM Institute of Competitive Exams (MGM ICE), Aurangabad (संचालक, एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद )

Mobile No.: 8698340084 / 9822242782

Email: drsatishdhage@gmail.com

Read More >>

Written Articles

YOUR DREAM CAREER THROUGH COMPETITIVE EXAMS

Today’s world is the world of competitive exams! Gone are the days, when just acquiring the graduation or post-graduation degree would ensure you the dream job in Government services or private sector. In today’s world, you need to appear for a number of competitive examinations for carving your best career. The competitive examinations like UPSC, […]

Read More

स्वप्न सैन्यदलात पॅरा कमांडो बनण्याचं…

सैन्यदलात ‘मरून बैरेट’ धारक स्पेशल फोर्सेस पॅराकमांडो सैनिकाचा मान आणि त्यांचं सैन्यदलातील स्थान काही औरच असतं. स्पेशल फोर्सेस पॅराकमांडोची सैन्यदलातील ओळख म्हणजे अशक्यप्राय वाटणारी मोहीम फत्ते करण्याची कला अवगत असणारा भारतीय सैन्यदलाचा हुकमी एक्का ! आपल्या सैन्यातील स्पेशल फोर्सेसचे पॅराकमांडो म्हणजे धैर्य, शौर्य आणि कट्टर देशप्रेमाचं मूर्तिमंत प्रतीकच आहेत. शत्रूला नामोहरम करण्यासाठी जेव्हा गुप्त आणि […]

नाविन्यपूर्ण ‘डी नोवो एसएसबी’ निवड चाचणी

भारतीय सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध परिक्षांमधील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे- एसएसबी ( Service Selection Board). भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध व्यक्तीगुणविशेषांची चाचपणी या एसएसबी परीक्षेच्या टप्प्यातून होत असते. भारतात आजघडीला उपलब्ध असणाऱ्या सर्व परीक्षांमधली सर्वांत खडतर आणि तब्बल पाच दिवसांपर्यंत चालणारी एकमेव मुलाखत चाचणी म्हणजे एसएसबी! १९४८ पासून ते आजतागायत या एसएसबी […]

Futuristic Career Options for Veterinarians

Veterinarians are basically the animal doctors who diagnose and prescribe treatment for animals. Veterinarians care for the health of animals and work to improve public health. They diagnose, treat, and research medical conditions and diseases of pets, livestock, and other animals. The veterinary profession is considered as one of the oldest professions in India and […]

सैन्यदलातील डॉक्टरचे ‘हटके’ करीअर

सर्वसामान्य लोकांच्या मनात सैन्यदलातील सेवेविषयी बरेच समज आणि गैरसमज असतात. बरेच जण असं मानतात की, सैन्यदलातील नोकरी म्हणजे – केवळ गोळीबार, केवळ हिंसाचार आणि सैन्यदल म्हणजे केवळ लढण्यासाठी आवश्यक असणारं सैन्यदल ! परंतु हा समज पूर्णतः चुकीचा असून सैन्यदलातील करीअर म्हणजे भारतात उपलब्ध असणाऱ्या उत्कृष्ट करीअर संधींपैकी एक महत्वाचा करीअरचा पर्याय आहे. सैन्यदलातील अधिकारी पद […]

 

View More Videos